Ajacha Diwas Maza (Marathi Edition) cover art

Ajacha Diwas Maza (Marathi Edition)

Preview

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Ajacha Diwas Maza (Marathi Edition)

Written by: Siddharth Shirole
Narrated by: Swati Mahalank
Free with 30-day trial

₹199 per month after trial ends. Cancel anytime.

Buy Now for ₹504.38

Buy Now for ₹504.38

स्वतःचा आशावाद आज तुह्मी चेतवलात का?
संपूर्ण आशावादाने भरलेल्या दिवसा मध्ये एक वेगळंच सामर्थ्य , चैतन्य असतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा आशावाद चेतवता तेव्हा जगानं तुह्माला चांगलं, वाईट, घाण काहीही म्हटलं तरी तुम्ही हरायचं नाही , सोडून द्यायचं नाही , या प्रेरणेने काम करत राहता .आशावादामधूनच विश्वास जन्माला येतो , समज वाढते आणि जरी तुमच्या हातून एखादी चूक झाली किंवा अपयश आलं , तरी त्यातून तुह्मी लवकर सावरता ,त्यातून तुमचा केवळ यशाकडचा प्रवास सुरु होतो असं नाही , तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरु होते . सकारात्मक दृष्टीकोन मनाशी बाळगत ज्यानं जीवनात पुन्हा नव्याने उभारी घेतली अशा व्यक्तीनं अगदी मनापासून लिहलेलं व्यवहारिक , तरीही संवेदनक्षम आणि प्रामाणिक असं हे पुस्तक आहे . हे पुस्तक तुमची वाटचाल सुखद करेल, तसंच तुमच्या मनात नवीन जोशही आणेल . चला तर मग केवळ आजचाच नाही तर दररोजचा दिवस स्वतःचा लाडका दिवस करण्याच्या प्रवासाची सुरुवात करू यात !©2022 Siddharth Shirole (P)2022 Siddharth Shirole
Self-Help
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet