Rich Dad Poor Dad cover art

Rich Dad Poor Dad

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Rich Dad Poor Dad

Written by: Robert T. Kiyosaki
Narrated by: Vijay Nikam
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹671.06

Buy Now for ₹671.06

About this listen

पैशाच्या बाबतीत श्रीमंत लोकं आपल्या मुलांना असं काय शिकवतात, कि ते मध्यम आणि गरीब वर्गीय आई-वडील आपल्या मुलांना कधीच शिकवत नाहीत? आयुष्यात जोखमी तर नेहमीच असतात पण त्याच्या पासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी सामना करायला शिकलं पाहिजे. काम करणारे कामगार खूप मेहेनत करतात, का ?तर त्यांना कामावरून कोणी काढून टाकू नये . आणि मालक पगार देतात कारण कोणी काम सोडून जाऊ नये म्हणून. तर या दोन्ही गोष्टीत कोण जगलं आणि कोण मेलं ? हा गूढ प्रश्न आहे. रॉबर्ट कियोस्की यांनी त्याच्या पुस्तकात यशाची आणि अपयशाची तसेच यश कसे मिळवायचे याची अनेक उदाहरणं दिली आहेत. पैशाचा अभाव हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे. केवळ नियमच मजबूत पाया तयार करण्यात मदत करू शकतात.तर नक्की ऐका -रिच डॅड पुअर डॅड ,विजय निकम यांच्या आवाजात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Personal Finance
adbl_web_anon_alc_button_suppression_c
All stars
Most relevant
“Rich Dad Poor Dad” अभिजीत थिटे आणि विजय निकम यांच्या आवाजात ऐकताना पुस्तकाचा प्रभाव दुपटीने वाढतो. खूप छान पद्धतीने सांगितलेले आहे
त्यांचा आवाज, उच्चार आणि भावनिक टोन यामुळे लेखकाने सांगितलेल्या पैशाच्या धड्यांना एक वेगळीच खोली मिळते. धन्यवाद🙏

🎧 “Rich Dad Poor Dad – विजय निकम व अभिजीत थिटे यांच्या प्रभावी आवाजात आर्थिक विचारांची नवी दृष्टी!”

Something went wrong. Please try again in a few minutes.