सांधेबद्दल (सांधेरोपण) शस्त्रक्रिया समज आणि गैरसमज - डॉक्टर प्रशांत काळे cover art

सांधेबद्दल (सांधेरोपण) शस्त्रक्रिया समज आणि गैरसमज - डॉक्टर प्रशांत काळे

सांधेबद्दल (सांधेरोपण) शस्त्रक्रिया समज आणि गैरसमज - डॉक्टर प्रशांत काळे

Written by: Prashant Kale
Listen for free

About this listen

आपल्या कानावर बर्‍याचदा सांधेदुखी, सांधेबदल किंवा सांधेरोपण शस्त्रक्रिया असे शब्द पडतात, पण या बद्दलची नेमकी आणि अचूक माहिती आपल्याला मिळत नाही आणि आजही समाजात सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयी बरेच गैरसमज आहे. अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर मधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत काळे यांनी आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सांधेबदल शस्त्रक्रिया या विषयी समाजात असलेल्या गैरसमज यावर मार्गदर्शन केले आहे. तसेच सांधे निरोगी व दीर्घकाळ चांगले राहावे यासाठी काही उपाय पण सांगितले आहे. अधिक माहितीसाठी आकाशवाणीच्या "हॅलो डॉक्टर" यामधील डॉक्टर प्रशांत काळे सरांची मार्गदर्शन जरूर ऐका. आपल्याला सांधे दुःखीच त्रास आहे का? किंवा आपल्या मनात सांधेबद्दल शस्त्रक्रिया संदर्भात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आजच आपण अस्थिरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत काळे यांच्याशी संपर्क करा. डॉ प्रशांत काळे अस्थिरोग तज्ज्ञ, अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर फोन: 08981 008 008 वेबसाइट: www.drprashantkale.comCopyright 2022 Prashant Kale Exercise & Fitness Fitness, Diet & Nutrition Hygiene & Healthy Living
Episodes
  • डाॅ. प्रशांत काळे यांनी दोरकाबाई सोनवणे (वय ६० वर्ष) यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ही किमया घडली.
    Dec 20 2022

    डाॅ. प्रशांत काळे यांनी दोरकाबाई सोनवणे (वय ६० वर्ष) यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ही किमया घडली. अवघ्या काही दिवसांत ते आत्मविश्वासाने चालू लागले. आता तर त्यांनी शस्त्रक्रियेनंतर मोहोटादेवी गड सर केला. अपेक्स हॉस्पिटल मध्ये डॉ प्रशांत काळे यांजकडून यशस्वी गुडघाबद्दल शस्त्रक्रिया! गुडघ्याच्या त्रासापुढे गुडघे टेकू नका! घाबरू नका! विशेष ऑफर संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण फक्त ८५ हजार मध्ये (सर्व खर्च समाविष्ट). आजच गुडघा बदल शस्त्रक्रिया करून घ्या व गुडघेदुखी पासून कायमचा आराम मिळवा! अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

    आमचे तज्ज्ञ

    डाॅ. प्रशांत काळे

    MBBS, D-Ortho, DNB-Ortho (New Delhi)

    Advanced Training at Singapore, AIIMS(New Delhi)

    स्थळ - अपेक्स हॉस्पिटल, हॉटेल परिचय जवळ, सावेडी, अहमदनगर

    संपर्क - +91 8981008008

    Web: https://www.drprashantkale.com/

    Show More Show Less
    3 mins
  • Episode 4
    Dec 14 2022

    रुग्णाचे मनोगत: खांदा निखळणे (लेटरजेंट सर्जरी - Latarjet Procedure)

    अहमदनगर येथील २४ वर्षाचे विकास यांचा उजवा खांदा सतत निखळत होता. अनेक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर ही त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. त्यानंतर त्यांनी डॉ प्रशांत काळे यांच्याशी अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर येथे संपर्क केला. डॉ प्रशांत काळे यांनी त्यांचे नोव्हेंबर २०२१ मध्ये ऑपेरेशन केले. डॉ प्रशांत काळे यांनी लेटरजेंट सर्जरी (Latarjet Procedure) द्वारे ऑपेरेशन पूर्ण केले. मागील एक वर्षांमध्ये त्यांना कधीही खांदा निखळणे किंवा खांद्याचा दुसरा काही त्रास झाला नाही. आज ते नेहमीप्रमाणे सर्व कामे करत आहेत. जर आपल्याला किंवा आपल्या आसपास असे कोणी रुग्ण असतील ज्यांना खांद्याचा काहीही त्रास असेल किंवा खांदा निखळत असेल तर हि एक कॅप्सूल किंवा लिगामेंट इंज्युरी असू शकते. यावर उपचारासाठी आजच डॉ प्रशांत काळे यांचा सल्ला घ्या.

    अधिक माहितीसाठी संपर्क करा.

    - +91 8981 008 008

    अधिक वाचा:https://www.drprashantkale.com/joint-...

    ▪️गरीब आणि गरजूंसाठी सरकारी योजना

    ▪️ (महात्मा फुले जन आरोग्य योजना अनुदान)

    ‍ डाॅ. प्रशांत काळे

    (सांधे प्रत्यारोपण तज्ञ, दुर्बिणितून सांधे शस्त्रक्रिया तज्ञ, मणकेविकार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ)

    तुम्हालादेखील सांधेदुखी व गुडघेदुखीचा त्रास असेल तर आजच भेट द्या.

    ⌛ वेळ : सोम. ते शनि.

    12 ते 5 वाजेपर्यंत

    पत्ता :

    मेडप्लस अपेक्स हॉस्पिटल,

    हाॅटेल परिचय जवळ, सावेडी, अहमदनगर.

    Show More Show Less
    1 min
  • रुग्णाचे मनोगत: खांदा निखळणे उपचार (लेटरजेंट सर्जरी - Latarjet Procedure) : डाॅ. प्रशांत काळे
    Nov 2 2022

    रुग्णाचे मनोगत: खांदा निखळणे (लेटरजेंट सर्जरी - Latarjet Procedure)

    अहमदनगर येथील २४ वर्षाचे विकास यांचा उजवा खांदा सतत निखळत होता. अनेक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर ही त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. त्यानंतर त्यांनी डॉ प्रशांत काळे यांच्याशी अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर येथे संपर्क केला. डॉ प्रशांत काळे यांनी त्यांचे नोव्हेंबर २०२१ मध्ये ऑपेरेशन केले. डॉ प्रशांत काळे यांनी लेटरजेंट सर्जरी (Latarjet Procedure) द्वारे ऑपेरेशन पूर्ण केले. मागील एक वर्षांमध्ये त्यांना कधीही खांदा निखळणे किंवा खांद्याचा दुसरा काही त्रास झाला नाही. आज ते नेहमीप्रमाणे सर्व कामे करत आहेत. जर आपल्याला किंवा आपल्या आसपास असे कोणी रुग्ण असतील ज्यांना खांद्याचा काहीही त्रास असेल किंवा खांदा निखळत असेल तर हि एक कॅप्सूल किंवा लिगामेंट इंज्युरी असू शकते. यावर उपचारासाठी आजच डॉ प्रशांत काळे यांचा सल्ला घ्या.

    अधिक माहितीसाठी संपर्क करा.

    - +91 8981 008 008

    अधिक वाचा:https://www.drprashantkale.com/

    Show More Show Less
    1 min
No reviews yet