• भावा बहिणीची गोष्ट
    Aug 26 2025

    आपण आपल्या भावंडाना कायम साथ दिली पाहिजे ...हा बोध असलेली ही एक खुप जुनी गोष्ट आहे ...माझी आज्जी मला सांगायची श्रावणात राखीपौर्णिमा असली की ,तीच गोष्ट आज तुमची प्रणालीनी मावशी सांगत आहे .कशी वाटली गोष्ट नक्क्की सांगा हं.

    Show More Show Less
    7 mins
  • वडिलांचा आशीर्वाद
    Mar 21 2025
    आई वडिलांचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतो हे सांगणारी गोष्ट आहे
    Show More Show Less
    7 mins
  • मुंगूस आणि साप
    May 3 2024
    मुंगूस आणि साप: कुठलीही गोष्ट करतांना सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावा हे सांगणारी ही एक पारंपारिक गोष्ट आहे .
    Show More Show Less
    8 mins
  • गणपती ला गणेश किंवा गणाधिश नाव कसे पडले
    Sep 25 2023
    गणपती ला गणेश किंवा गणाधिश नाव कसे पडले हे सांगणारी ही गोष्ट आहार . प्रार्थना,श्लोक आणि विविध गोष्टी ऐकण्यासाठी खालील channel ला नक्की subscribe करा https://www.youtube.com/playlist?list=PL6m6vEwz2geJGVAYN3TPIM8q-PPHkcyg7
    Show More Show Less
    5 mins
  • गणपती बाप्पाची गोष्ट
    Sep 17 2023
    गणपती ला सर्वप्रथम का वंदन करतात हर सांगणारी ही गोष्ट आहे . प्रार्थना आणि श्लोक ऐकण्यासाठी खालील channel ला नक्की subscribe करा https://youtube.com/playlist?list=PL6m6vEwz2geJv_NU6aqryvfjDVrKDs0SK&si=JaV6jbffBjvRiKhg
    Show More Show Less
    9 mins
  • तांदळाचे तीन दाणे
    Aug 9 2023
    तांदळाचे तीन दाणे ही गोष्ट सुधा मूर्ती यांच्या सुकेशिनी आणि इतर कथा या पुस्तकातील असून माणसाने नेहमी sharing करावं आणि लोभीपणा करू नये असा बोध देणारी आहे. नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवा
    Show More Show Less
    12 mins
  • दोन तोंडाचा पक्षी
    May 27 2023
    कुठलीही गोष्ट करतांना सारासार विचार करून निर्णय घ्यावा यासाठी ही गोष्ट आहे
    Show More Show Less
    5 mins
  • प्रयत्नांती परमेश्वर
    Apr 21 2023
    Try Try but don't cry ...प्रयत्न केला तर अशक्य गोष्टीही साध्य होऊ शकतात हे सांगणारी ही गोष्ट आहे .
    Show More Show Less
    6 mins