Day 47_चारित्र्य_उभा आणि आडवा cover art

Day 47_चारित्र्य_उभा आणि आडवा

Day 47_चारित्र्य_उभा आणि आडवा

Listen for free

View show details

About this listen

आजचा विषय: चारित्र्य

आजचे शीर्षक: उभा आणि आडवा 

ह्या ऑडिओचा उपयोग आपण आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक भक्तीसाठी करू शकता. सदर भक्ति शृंखला आर. स्टँनली ह्यांच्या दैनंदिन अभिवृद्धि ह्या पुस्तकावर  आधारित आहे. जर आपण नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर असाल आणि आपल्या आसपास चर्च उपलब्ध  नसेल किंवा शारीरिक व्याधीनमुळे आपण चर्चला जाऊ शकत नसाल तर आपण आमच्या ऑनलाईन चर्चमध्ये सहभागी होऊ शकता.आपली  प्रार्थना विनंती किंवाएखादा  प्रश्न आपण आम्हाला कळवू शकता. ह्यासाठी खालील वेबसाइटवर लॉगिन करा.

Website: https://www.etwo.church/

No reviews yet