Episode-X "ज्योतिषशास्त्र - समज आणि "गैर" समज "
Failed to add items
Add to cart failed.
Add to wishlist failed.
Remove from wishlist failed.
Follow podcast failed
Unfollow podcast failed
-
Narrated by:
-
Written by:
About this listen
बऱ्याच गोष्टींवर आपला विश्वास नसतो, आपण जर बघितलं तर एखाद्या गोष्टीवर विश्वास नसण्याचं एक कारण म्हणजे त्यात असलेला ढोंगीपणा, अनेक क्षेत्रां सारखंच ज्योतिष शास्त्रामध्ये पण ढोंगीपणा किंवा पैसे लुबाडण्याची वृत्ती ही आपल्याला सर्रास बघायला मिळते पण त्यातही ज्योतिष शास्त्र एक शास्त्र आहे आणि त्याला शास्त्राप्रमाणे बघितले पाहिजे असे सांगणारे आणि ती गोष्ट पटवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपले पाहुणे
डाॅ. श्री संदिप अवचट.
संदीप दादा एक ख्यातनाम ज्योतिषी तर आहेतच शिवाय ते एक उत्तम कवी देखील आहेत. आपल्या परंपरा, रिती ह्या सगळ्या गोष्टींना सायंटिफिक दृष्टिकोनातून आपल्या समोर मांडून आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास बसेल ह्या करता संदीप दादा कायम प्रयत्न करत असतात. ह्या इंटरव्हिव नंतर माझा दृष्टिकोन नक्कीच बदललाय, लवकरच गुढी पाडवा येतोय आणि गुढी उभारण्या मागचे सायंटिफिक कारण जाणून घयायचे असेल तर नक्कीच हा एपिसोड ऐका.
हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा
Insta Handle : https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylk
https://instagram.com
Facebook Page: https://www.facebook.com/Beyond-Limits-with-Pournima-589590655001535
E -mail : beyondlimitswithpournima@gmail.com
लोभ असावा,
पौर्णिमा.