गोतावळा Gotawala cover art

गोतावळा Gotawala

गोतावळा Gotawala

Written by: Setu Podcasts
Listen for free

लेखक शरद देशपांडे यांना आयुष्यभर भेटलेल्या माणसांचा हा गोतावळा… गंमत म्हणजे ही माणसं आपल्यालाही भेटलेली असतात. म्हणजे खानावळवाल्या मावशी, रस्त्यात थांबवून उगाच गप्पा मारणारे अनोळखी आजोबा, मुलांच्या संसारात मन रमवू पाहणारी एखादी आजी, ऑफिसातला खुनशी कलीग ते अगदी लहानपणापासून घरच्यांनी तयार केलेलं एखादं काल्पनिक पात्र… ह्या सगळ्यांची गोष्ट सांगणारा मराठी पॉडकास्ट… गोतावळा! अभिवाचन - ओम भुतकर. Gotawala is a Marathi slang. It describes people you meet along the way and feel a strong connection with. A Marathi podcast, Gotawala will celebrate stories of people from Sharad Deshpande's life, penned in his inimitable style and narrated by Om Bhutkar. Literature & Fiction Social Sciences
Episodes
  • मधु (Madhu)
    May 12 2022
    Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.असं म्हणतात, एखादी गोष्ट ’आपलं बालपण संपलं’ ही जाणीव सोबत घेऊन येते. तशीच ही माझ्या आयुष्यातली गोष्ट, निर्व्याज नात्याची, निरागस आशेची आणि माझ्या लाडक्या मधुची! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    16 mins
  • केळीचं रोप (Kelicha Rop)
    May 11 2022
    Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.अगदी घरातल्या माणसासारखं जपलेलं केळीचं रोप. ते आम्हा प्रत्येकाच्या, विशेषतः आजीच्या आयुष्याचा भाग झालं होतं. पण ज्यावर जीव जडतो ते दुरावणंही आयुष्याचाच भाग! आमच्या घरातल्या केळीच्या रोपाची ही गोष्ट, एका अबोल नात्याची आणि निसर्गाच्या चक्राची! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    13 mins
  • रामभाऊ लघाटे (Rambhau Laghate)
    May 4 2022
    Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.मुलांना वाढवण्याची मोठी जबाबदारी निभावताना सोबतीला धावून आले, माझ्या ’गोतावळ्यातले’ - रामभाऊ लघाटे! हे रामभाऊ आधी माझे मित्र होते, मग माझ्या मुलांचे मित्र झाले, आता कदाचित त्यांच्या मुलांचेही होतील... कारण जोवर वडील-मुलाचं नातं आहे तोवर रामभाऊ लघाटे अमर आहेत! त्यांचीच ही भन्नाट गोष्ट! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    14 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet