• सापाशी मैत्री पडली महागात | Sapashi Maitri Padali Mahagat
    Jul 10 2023

    गंगादत्त नावाचा बेडूक त्याच्या स्वार्थासाठी एका सापाशी मैत्री करतो. सापही गंगादत्तला जसं हवं तसं करायला सुरवात करतो. पण एकेदिवशी जे नको व्हायला तेचं घडतं. गंगादत्त घाबरून रडकुंडीला येतो. नेमकं अस काय घडलं?, हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'सापाशी मैत्री पडली महागात' ही गोष्ट.


    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Frog #Snake #friendship #Fraud

    Show More Show Less
    8 mins
  • कृतज्ञता | Krutadnyata
    Jun 5 2023

    शाळेतलं मुलांचं आवडतं झाड तोडण्यासाठी एकदा अचानक बलंदंड माणसं आली. मुलांना हे झाड तोडल जातंय याचं खूप वाईट वाटलं. मग मुलांनी ते झाडं वाचवायचं ठरवलं. पण कसं? हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'कृतज्ञता' ही गोष्ट..

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Tree #School #WorldEnvironmentDay #Environment #Student #TreePlantation

    Show More Show Less
    9 mins
  • झपाटलेला किल्ला | Zapatalela Killa
    Apr 27 2023

    आदित्य चाणाक्ष मुलगा होता. त्याला सतत काही ना काही शोधायला आवडत असे. त्यामुळे तो नवनवीन ठिकाणी फिरायला जात असे. एकदा तो असाच एका किल्ल्यात फिरायला गेला आणि तो मोठ्या संकटात सापडला.. तो या संकटातून सुटला की तिथेच अडकला? हे जाणून घेण्यासाठी ऐका. सागर काकाच्या आवाजात 'झपाटलेला किल्ला' ही गोष्ट..!

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Zapatalela Killa #Horror #Suspense #thriller #Scary #Castle


    Show More Show Less
    11 mins
  • अबू खांची बकरी | Abu Khan chi Bakari
    Mar 28 2023

    चांदणी नावाच्या बकरीला ऊंच डोंगर खुणावत असतात. तिला बाहेर गवतावर खेळायचे असते, बागडायाचे असते. मात्र अबू खां नावाचा तिचा मालक तिला तसे करू देत नसतो. तिला घरात ठेवतो, तिला लांडग्याची भीती दाखवतो. मग मात्र चांदणी हिय्या करते आणि निघते.. पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका "अबू खांची बकरी' ही कथा..


    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Abu Kha #Bakari #Goat #Chandani

    Show More Show Less
    10 mins
  • वेडा पंडित | Veda Pandit
    Mar 7 2023

    काहीही कष्ट न करता, न शिकता एका व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठीत नागरिक म्हणून मिरवायचे असते. हा व्यक्ती त्याची ही इच्छा बिरबलाला सांगतो.. मग बिरबल त्याच्या हुशारीने या व्यक्तीला अद्दल कशी घडवतो?, हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका ‘वेडा पंडित’ ही गोष्ट..

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Akbar #Birbal #AkabarBirbal #Pandit

    Show More Show Less
    8 mins
  • धाडसी कॅप्टन राधिका मेनन | Dhadasi Captain Radhika Menan
    Feb 13 2023

    प्रचंड खवळलेल्या रौद्र रूप धारण केलेल्या समुद्रात मच्छीमारी करणाऱ्यांची एक नाव बुडतीये, अशी माहिती राधिका मेनन यांना काळाली. एवढे जोराचे वादळ सुरू असतानाही त्यांनी निर्णय घेत आपलं जहाज त्या दिशेनं वळवलं.. पुढे काय झालं, मच्छिमार वाचले का? हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका ‘धाडसी कॅप्टन राधिका मेनन’ यांची ही गोष्ट..

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Captain #Radhika #Sea #OceanStorm

    Show More Show Less
    10 mins
  • पिंगूला घडली अद्दल | Pingula Ghadali Addal
    Jan 27 2023

    पिंगू नावाचं बदक एकदा कुणालाच न सांगता दुसरीकडं निघून गेलं अन् मोठ्या संकटात सापडलं. पण एका छोट्या मुलानं मदत केल्यामुळं त्याचा जीव वाचला.. नेमकं असं काय घडलं.. हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका ‘पिंगूला घडली अद्दल’ ही गोष्ट..

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Pingu #PingulaGhadaliAddal

    Show More Show Less
    13 mins
  • पाखऱ्या | Pakharya
    Jan 16 2023

    आबांचा पाखऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. त्याची झुंज बघायला सगळीकडून माणसं येत. आबांच पाखऱ्यावर खूप प्रेम होतं.. अचानक एक दिवशी आबांचा मुलगा एक निर्णय घेतो आणि आबांच आयुष्य बदलतं की काय अशी स्थिती निर्माण होते.. नेमकं अस काय होतं ? हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका ‘पाखऱ्या’ ही गोष्ट..

    #KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Pakharya #Pakhrya

    Show More Show Less
    13 mins