मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) cover art

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

Written by: Vatvatkaar
Listen for free

About this listen

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा. मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast वटवटकार: सागर, पराग आणि रोहित लोगो: राजेश गोडे #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट #म #गप्पा #पॉडकास्ट #marathiVatvatkaar Social Sciences
Episodes
  • S3.E03 इकिगाई: समाधानी आयुष्याचा गुरुमंत्र
    Jun 18 2023

    वत्सा, तुला काय पाहिजे तो वर माग असं विचारलं तर बिनधास्त "इकिगाई" ची डिमांड करावी.

    समोर मांडून ठेवलेल्या या आयुष्याच्या पसाऱ्यात समाधान कशात शोधायचं? अशा या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नाचं जपानी लोकांनी शोधलेलं साधं उत्तर म्हणजे "इकिगाई". आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी काही सोपे मूलमंत्र जे अनेक गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीत वाट दाखवू शकतात.

    #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

    Show More Show Less
    46 mins
  • S3.E02 काय हवं? चहा की कॉफी?
    Jun 11 2023

    चहा, कॉफी किंवा त्यापेक्षा अधिक उत्तेजक पेयांबद्दल (आणि तत्सम सवयींबद्दल) केलेला हा खल !

    असं करता करता आम्ही चीन, जपान, मकाऊ आणि ध्यान-धारणा वगैरे ठिकाणहून चक्कर मारून परत एक-एक कप च्या प्यायला मूळपदावर परतलो

    #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

    Show More Show Less
    31 mins
  • S3.E01 सरकार पुरस्कृत चोरी?
    Jun 4 2023
    तुम्ही आत्तापर्यंत काही देशात सुरु असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद ऐकला असेल. पण एक असा नमुनेदार देश आहे जो चक्क (डिजिटल) चोऱ्या / डाके / वाटमाऱ्या करण्यात अगदी निष्णात झाला आहे. ऐका त्याची ही डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट जी पाहता पाहता आपल्या पुणे कोल्हापूरपर्यंत येऊन ठेपली.
    Show More Show Less
    38 mins
No reviews yet