ऑनलाईन रमी म्हणजे जुगारचं ? | Online Rummy mhanje jugarch? cover art

ऑनलाईन रमी म्हणजे जुगारचं ? | Online Rummy mhanje jugarch?

ऑनलाईन रमी म्हणजे जुगारचं ? | Online Rummy mhanje jugarch?

Listen for free

View show details

About this listen

ऑनलाईन रमी हा प्रकार म्हणजे नेमका काय आहे? ऑनलाईन रमीला 'गेम ऑफ चान्स' म्हणणे म्हणजे एक पळवाट आहे का? 'गेम ऑफ चान्स' म्हणत म्हणत ऑनलाईन रमीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरु झालाय का? याचं व्यसन लागू शकतं का? 'ग्रे फाऊंडेशन'चे संचालक चैतन्य सुप्रिया यांच्याशी ऑनलाईन रमी या विषयावर आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका! सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
No reviews yet