S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा cover art

S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

Listen for free

View show details

About this listen

आता बघा, असं आहे की, सगळी सोगं आणता येतात, पण पैश्याचं सोंग आणता येत नाही. मग कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ करताना भविष्याच्या गरजांचा विचार पुरेसा होतो का? पैसा साठवणे आणि गुंतवणे यातला फरक काय? घराचा EMI, मुलांचं शिक्षण, मौजमजा यांत म्हातारपणात आर्थिक स्वावलंबन कसं नियोजन असावं? त्यात पुन्हा “महंगाई डायन खाये जात है”. या जंजाळात पद्धतशीर लॅनिंग कसं करावं याबद्दल गप्पा मारायला आर्थिक सल्लागार शैलेश गद्रे आणि ऋजुता बापट-काणे आपल्यासोबत मेतकूट पाॅडकास्टच्या या भागात आलेले आहेत. या भागात आलेले संदर्भ : One Idiot / Rule of 72 / 4% Rule / Harsh Realities / Your Next Five Moves ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter शैलेश, ऋजुता आणि त्यांच्या टीम सोबत संपर्क साधण्यासाठी, Whatsapp or call +91 99308 47334 | support@gkfsindia.com । GKFS Facebook | GKFS LinkedIn ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 00:00:00 नमस्कार चमत्कार 00:08:35 पॅशन हेच करियर करण्याचं धाडस करण्या आधीची तयारी 00:16:05 आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांसाठी कसं नियोजन कराल 00:24:18 करियरच्या सुरुवातीलाच पेन्शनचं नियोजन? काहीतरीच काय! 00:30:50 एकीकडे महागाई, आणि दुसरीकडे आपल्या वाढ(व)लेल्या गरजा - Personal Inflation 00:36:20 आर्थिक नियोजनात स्त्रिया पुढे आहेत कि मागे? 00:42:38 बचत आणि गुंतवणूक यातला फरक 00:47:50 लहानपणापासूनच मुलांमध्ये financial literacy कशी रुजवावी? 00:59:22 भविष्यातल्या महागाईचा फटका बसू नये म्हणून नियोजन कसे असावे ? 01:09:32 गुंतवणूक करतांना होणाऱ्या सामान्य चुका 01:13:20 एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका (Portfolio diversification) 01:27:13 Life enjoy करता आलं पाहिजे 01:29:50 Financial goals - emergency fund, short / medium / long term vision 01:32:00 पैसे खर्च करताय कि वाया घालवताय? 01:44:40 सध्या काय वाचताय, पाहताय, लिहिताय?
No reviews yet