Showing results for "Bayu Satya" in Parenting & Relationships
2 Months for ₹5/month
LIMITED TIME OFFER-
-
Satya Sangayacha Tar... (Marathi Edition)
- Kotyadhish te Sanyasi Ek Vilakshan Pravas
- Written by: Om Swami
- Narrated by: Saurabh Gogte
- Length: 9 hrs and 18 mins
- Unabridged
-
Overall2
-
Performance2
-
Story2
सत्य सांगायचे तर ही एका अशा संन्याशाची कथा आहे ज्याने खूप कमी वयातच कोट्यावधीची संपत्ती कमावली आणि नंतर तो संन्यासी बनला. वयाच्या १८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियात जाऊन लाखो डॉलर्स मिळवणा-या या युवकाला सुरूवातीला भौतिक संपन्नता मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण अनेक वर्षे ऐषोरामात घालवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आंतरिक अस्वस्थतेकडं दूर्लक्ष करणे शक्य नाही. अखेर तो भारतात परत आला आणि ज्यासाठी तो तळमळत होता त्या आंतरिक समाधानासाठी त्याने संसाराचा परित्याग करू न तो संन्यासी बनला.
-
Satya Sangayacha Tar... (Marathi Edition)
- Kotyadhish te Sanyasi Ek Vilakshan Pravas
- Narrated by: Saurabh Gogte
- Length: 9 hrs and 18 mins
- Release Date: 26-02-25
- Language: Marathi
Failed to add items
Sorry, we are unable to add the item because your shopping basket is already at capacity.Add to cart failed.
Please try again laterAdd to wishlist failed.
Please try again laterRemove from wishlist failed.
Please try again laterFollow podcast failed
Unfollow podcast failed
₹630.00 or free with 30-day trial
-