129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover art

129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!

Written by: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Free with 30-day trial

₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹162.14

Buy Now for ₹162.14

About this listen

आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'! 'व्हायरस पुणे' हे बहुप्रतीक्षित ऑडिओबुक स्टोरीटेलवर रिलीज झालं होणार आहे. 'व्हायरस स्टॉकहोम' या मूळ स्वीडिश कथेवरून निरंजन मेढेकर यांनी भावानुवादित केलेली आणि मुक्ता बर्वेच्या भारदस्त आवाजातील थरारक 'Virus Pune' २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचनिमित्ताने निरंजन आणि मुक्ताशी स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने मस्त गप्पा मारल्या आहे... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्याचा स्पेशन पॉडकास्ट चुकवू नका. तसेच येत्या आठवड्यात भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही कादंबरीही ऑडिओस्वरूपात रिलीज होणार आहे. याशिवाय स्टोरीटेलवर येत्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या पुस्तकांवर गप्पा मारल्या आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! व्हायरस पुणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-virus+pune सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

168: मध्यमवर्गा... जागा हो! cover art
168: मध्यमवर्गा... जागा हो! Written by: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover art
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Written by: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Written by: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Written by: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover art
130: 'हिंदू' साकारताना...! Written by: Storytel India
45: झंझावात- झलक cover art
45: झंझावात- झलक Written by: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover art
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Written by: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover art
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Written by: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover art
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Written by: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! cover art
156: अशी साकारली 'हसासोर'! Written by: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... cover art
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Written by: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! cover art
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Written by: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? cover art
131: श्रीमंत कसं व्हावं? Written by: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! cover art
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Written by: Storytel India
115: बात क्रिकेटची! cover art
115: बात क्रिकेटची! Written by: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! cover art
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! Written by: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? cover art
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? Written by: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? cover art
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Written by: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! cover art
94: श्रवणीय श्रोत्री! Written by: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' cover art
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' Written by: Storytel India
No reviews yet