PRIME MEMBER EXCLUSIVE | 3 Months Free Trial

Auto-renews at INR 199/mo after 3 months. Cancel anytime. Offer ends 15 July, 2026.
154: अवलिया पुस्तकीया... cover art

154: अवलिया पुस्तकीया...

Preview
LIMITED TIME OFFER
3 Months Free Trial
Get this deal
Offer ends on 15 July, 2026 at 11:59 PM IST.
1 credit a month to use on any title.
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks.
₹199 per month after 3 months. Renews automatically. Cancel anytime. Offer ends 15 July, 2026 at 11:59 PM IST.
Download titles to your library and listen offline.

154: अवलिया पुस्तकीया...

Written by: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Get this deal

₹199 per month after 3 months. Renews automatically. Cancel anytime. Offer ends 15 July, 2026 at 11:59 PM IST.

Buy Now for ₹203.45

Buy Now for ₹203.45

आपण अनेक वाचनप्रेमी बघतो, पण आपलं जीवनच पुस्तकमय झालंय असा अवलिया तुम्ही बघितलाय का? संडे विथ देशपांडेमध्ये आम्ही अशाच एका अवलियाला बोलतं केलंय ज्याचं जगणं म्हणजेच वाचन आहे, पुस्तकं ही घरातल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत आणि पुस्तक भेट देण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते प्रसिद्धही आहेत... तुम्ही कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगा, या अवलियाने तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल माहिती आणि त्या संदर्भातील आणखी दोन पुस्तकं सांगितली नाही तरच नवल... तर पुस्तक हेच जग असलेले पुस्तकदूत शशिकांत सावंत यांचा हा स्पेशल पॉडकास्ट नक्की ऐका आणि पुस्तकमय व्हा! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet