Afzalkhan Parabhav cover art

Afzalkhan Parabhav

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Afzalkhan Parabhav

Written by: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹168.58

Buy Now for ₹168.58

About this listen

खान आपल्याला निश्चित दगा करणार याविषयीच्या खात्रीलायक बातम्या राजांना मिळाल्या होत्या. म्हणून राजे अत्यंत दक्ष होते. त्यांनी खानाच्या फौजेभोवती आपल्या मावळी टोळ्या दबा धरून बसवण्याची व शिरवळ, सासवड सुपे या ठाण्यावर भेटीच्याच दिवशी हल्ले चढवण्याची योजना केली. भेटीच्या आदल्या रात्री राजांनी गडावर सर्व जिवलगांबरोबर सल्लामसलत केली. समजा दगाफटका झाला तरीही सर्वांनी नेताजी पालकरांच्या सेनापतित्वाखाली झुंजावे असा आदेश राजांनी सर्वांना दिला. यावेळी खान आपल्या छावणीत भावी यशाची स्वप्ने पाहत होता. आपल्या यशाविषयी तो निःशंक होता म्हणूनच तो गाफील होता !©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
No reviews yet