Aswastha Dashkachi Diary cover art

Aswastha Dashkachi Diary

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Aswastha Dashkachi Diary

Written by: अविनाश धर्माधिकारी
Narrated by: Avinash Dharmadhikari
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹842.13

Buy Now for ₹842.13

About this listen

आंध्र प्रदेशातल्या वादळात केलेलं मदतकार्य, फुटीरतावादी खलिस्तान चळवळीच्या काळात पंजाबमध्ये केलेलं काम, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आसाममध्ये झालेलं काम, ईशान्य भारतातली फुटीरतावादी चळवळ, अस्वस्थ काश्मीर, रामजन्मभूमी प्रश्, त्यातून उद्भवलेला हिंदू-मुस्लीम सहसंबंधाचा प्रश्न असे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी अविनाश धर्माधिकारी तरुणपणी देशभर फिरले. समाजबदलाची आशा मनात बाळगलेला एक तरुण सोळाव्या वर्षी देशकार्याचं स्वप्न बघतो, त्यानंतर उभा आडवा भारत पिंजून काढतो, मदतकार्य, युवकांची शिबिरं, सामाजिक उपक्रम अशा नाना उचापती काय करतो..या उचापती करताना, थोडक्यात लष्कराच्या भाकऱ्या भाजताना या तरुणाला दशकभराच्या फिरस्तीच्या काळात गवसलेला भारत म्हणजे अस्वस्थ दशकाची डायरी!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Activists Ideologies & Doctrines Politics & Activism Politics & Government
No reviews yet