Sakal Chya Batmya | दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मध्य दिल्ली छावणीत ते खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलांना सरकारचा चाप cover art

Sakal Chya Batmya | दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मध्य दिल्ली छावणीत ते खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलांना सरकारचा चाप

Sakal Chya Batmya | दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मध्य दिल्ली छावणीत ते खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलांना सरकारचा चाप

Listen for free

View show details
१) दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मोठा राडा; कनॉट प्लेस छावणीत, अभिजीत दिपकेंसह आंदोलक ताब्यात २) रुग्णांची आर्थिक लूट थांबणार! राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना उपचारांचे दर मराठी आणि इंग्रजीत लावणे बंधनकारक ३) MPSC पेपरफुटी चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेंचा आयोग स्थापन; सतीश वाघोलेंकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार ४) ऐन सणासुदीत नागरिकांची कामं ठप्प! सर्व्हर मेंटेनन्समुळे राज्यभरातील 'आपले सरकार' पोर्टल २१ ऑक्टोबरपर्यंत बंद ५) सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरातील उसळीला ब्रेक! भावात घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदीला वेग ६) भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका विजयासाठी आज निर्णायक लढत! अर्शदीपच्या जागी भुवनेश्वर कुमार मैदानात उतरणार ७) बॉक्स ऑफिसवर 'प्रहार' चित्रपटाची दमदार ओपनिंग! वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत राजकुमार राव भाव खाऊन गेला स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet