Sakal Chya Batmya | मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ते बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका cover art

Sakal Chya Batmya | मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ते बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका

Sakal Chya Batmya | मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ते बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका

Listen for free

View show details
१) मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; इंटरनेट वापरणे हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा २) 'लहरा दो तिरंगा' आंदोलनानंतर सीजेपी नेते अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन; शांतता राखण्याच्या अटीवर सुटका ३) रिलायन्स जिओच्या आगामी मेगा आयपीओला तुफान प्रतिसाद; ग्रे मार्केटमध्ये २० टक्के लिस्टिंग गेनचे संकेत ४) क्रिकेट आणि ग्लॅमरची नवी इनिंग! सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध विवाहबंधनात अडकणार ५) बेबी फूडमध्ये साखरेला पूर्ण बंदी! लहान मुलांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाचा (FSSAI) मोठा निर्णय ६) भारताला मोठा आर्थिक दिलासा! रशियन कच्च्या तेलावरील १०० टक्के अतिरिक्त टॅरिफला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती ७) बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका! अवघ्या दोन दिवसांत १२० कोटी पार; 'रणबाली' आणि 'प्रहार'चीही जोरदार घोडदौड स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet