Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
# 2177 : पाथरवट: एक जपानी लोककथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) cover art

# 2177 : पाथरवट: एक जपानी लोककथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 2177 : पाथरवट: एक जपानी लोककथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Listen for free

View show details
About this listen

Send us Fan Mail

एके दिवशी हा दगड कापणारा एका श्रीमंत माणसाच्या घरी एक कबरीचा दगड घेऊन गेला, आणि तिथे त्याने स्वप्नातही न पाहिलेल्या अशा सर्व प्रकारच्या सुंदर वस्तू पाहिल्या. अचानक त्याचे दैनंदिन काम अधिकाधिक कठीण होत गेले आणि तो स्वतःशी म्हणाला: "अरे, जर मी पण असा एखादा श्रीमंत माणूस असतो आणि रेशमी पडदे आणि सोनेरी झुंबरे असलेल्या पलंगावर मला झोपायला मिळालं असतं तर...!! मला किती आनंद होईल असं झालं तर!"

आणि त्याला एक आवाज आला: "तुझी इच्छा ऐकली गेली आहे; तू एक श्रीमंत माणूस होशील!"

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet