Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
Sakal Chya Batmya | पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार ते भारत-नेपाळमध्ये ८ करार cover art

Sakal Chya Batmya | पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार ते भारत-नेपाळमध्ये ८ करार

Sakal Chya Batmya | पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार ते भारत-नेपाळमध्ये ८ करार

Listen for free

View show details
About this listen
१. पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन २. भारत-नेपाळमध्ये ८ सामंजस्य करार; नेपाळमध्ये IIT कॅम्पस, २४ हजार कोटी नेपाळी रुपयांची मदत ३. बिसलेरीच्या पॅकेज्ड वॉटरवर FSSAI ची कारवाई; कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी ४. महाराष्ट्रात पुढील दहा दिवस थंडीचा जोर वाढणार? विदर्भातील आठ जिल्ह्यांना अधिक थंडीची शक्यता ५. आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत तिसऱ्या स्थानावर; ४०.५ गुणांसह प्रमुख शक्तीचा दर्जा कायम ६. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; घसरणीनंतर लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांचे लक्ष ७. भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित; ७२० धावांनंतरही टीम इंडियाला विजयापासून मुकावे लागले स्क्रीप्ट अँड रिसर्च – अंकुर निकम
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet