Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
Beijing Conspiracy cover art

Beijing Conspiracy

Preview
Get this deal Free with 30-day trial
Offer ends on 28 December, 2026.
Prime logo
Only ₹5/month for first 3 months.
Get 1 credit per month to use on any title of your choice.
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of audiobooks, podcasts, and Audible Originals.
₹199/month after first 3 months. Cancel anytime. Renews automatically. Offer ends 28 December, 2026.
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Beijing Conspiracy

Written by: Sanjay Sonawani
Narrated by: Kishore Prabhu
Free with 30-day trial Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹692.53

Buy Now for ₹692.53

About this listen
चीनी पंतप्रधानांची मुलगी सान लोकशाहीवादी आंदोलकांच्या तावडीत सापडते आणि त्याचवेळी भारतीय हेर चौधरीही भलत्याच त्रांगड्यात सापडतो. मग सुरू होतो एक थरार... काय आहे यांची रहस्यकथा...©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN African American Conspiracies Mystery Political Spies & Politics Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
All stars
Most relevant
खरोखर, "बिजींग कोन्स्पिरसी" ऐकून जेम्स बाँड चा एखादा चित्रपट पाहिल्याचं feeling येतं. तसंच ह्याला अगदी वास्तवाची पार्श्वभूमी सुद्धा आहे.
चीनच्या भारतातल्या North East भागातल्या लष्करी कारवाया, त्याद्वारे भारताचा प्रदेश बळकावयचा प्रयत्न.
ह्या कथेचा चौधरी हा नायक आहे (मी वर म्हणालो तो बाँड). चौधरी हा RAW agent आहे आणि चीनमध्ये हेरगिरी हे त्याचं मुख्य काम.
कथेची नायिका सान ही चीन च्या अध्यक्षांची मुलगी आहे. ती communism च्या विरोधात आहे आणि देशात लोकशाही यावी ह्यासाठी ती पेटून उठली आहे.
नियती ह्या दोघांची गाठ कशी घालते, त्या दोघांवर काय काय संकटं येतात, त्यातून ते निसटतात का, ही चित्तथरारक कथा म्हणजे बिजींग कोन्स्पिरसी.
पुस्तकात अजून देखील बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत.
संजय सोनवणी ह्यांचं लेखन सुरेख आहे, spy story कशी असावी ह्याचं हे उत्तम उदाहरण. वाचनाने सुध्दा मजा आणली आहे.
लिहिण्यासारखं अजून बरंच आहे पण असो.. त्यापेक्षा तुम्ही ऐका, त्यात जास्त मजा आहे.
धन्यवाद Audible!!

बिजिंग, जणू काही बाँड कथा.

Something went wrong. Please try again in a few minutes.