Bhajapchya Hindutavachi Prayogshala cover art

Bhajapchya Hindutavachi Prayogshala

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Bhajapchya Hindutavachi Prayogshala

Written by: Pratik Kosake
Narrated by: Sunil Patil
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹168.58

Buy Now for ₹168.58

About this listen

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. चार राज्यांत भाजपने सत्ता मिळवली असली, तरी या निवडणुकांच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल घडून आली. त्याचं एक कारण असं, की गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री दोन टर्म सत्ता मिळवू शकला नव्हता. योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवलं. सलग ५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर निवडणूक जिंकून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. योगी यांच्या या यशाचं रहस्य काय, त्यांना पुन्हा सत्तेत आणताना उत्तर प्रदेशातील जनमत कोणता संदेश देऊ पाहतंय, आणि योगी यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणी म्हणून असलेलं वेगळेपण येत्या काळात कसं वळण घेईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet