Data - New Oil and Soil cover art

Data - New Oil and Soil

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Data - New Oil and Soil

Written by: Vinayak Pachalag
Narrated by: Nihal Rukdikar
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹168.58

Buy Now for ₹168.58

फेसबुकच्या डेटा पॉलिसीबद्दल दरारोज जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात चर्चा चालू असते. फेसबुक युजर्सची माहिती वापरण्याची फेसबुकची धोरणे आणि युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा या चर्चेचा केंद्रबिंदू असतो. गेल्या आठवड्यातच आलेली एक बातमी अशी, की आयर्लंड या देशाच्या डेटा कायद्यानुसार माहितीचा गैरवापर केल्यामुळे फेसबुकला १७ मिलियन डॉलर्सचा दंड भरावा लागला आहे. या बातमीनंतर पुन्हा एकदा फेसबुककडून होणाऱ्या माहितीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पण या सगळ्या संशयाच्या मृगजळाची सुरुवात झाली ती केम्ब्रिज अनॅलिटीका प्रकरणापासून. डेटाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेल्याचं समोर आल्यानंतर फेसबुकच्या विरोधात जगभरात वातावरण तयार झालं. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो फेसबुक, गुगल आणि यांच्यासारख्या इतर कंपन्यां मिळवता असलेल्या डेटाचा. हा डेटा वापरण्याची परवानगी कंपन्यांना देताना युजर्सनी काय काळजी घेतली पाहिजे, आणि डेटाच्या वापरातून तयार होणाऱ्या अचाट शक्यता पाहता, त्यापासून दूर राहणं शक्य आहे की नाही, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Political Science Politics & Government Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet