Gender Equality cover art

Gender Equality

Preview

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Gender Equality

Written by: Mukta Chaitanya
Narrated by: Nachiket Devsthali, Anjali Kulkarni
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹168.58

Buy Now for ₹168.58

जेंडर equality - घरकाम, स्वयंपाक, मुलांचं संगोपन, ज्येष्ठांची काळजी ही कामं स्त्रियांची आणि पैसे कमावणं, कुटुंबाचं रक्षण करणं ही कामं पुरुषांची असं वर्गीकरण असण्याचे दिवस आता शहरी भागात तरी संपलेत. हे वाक्य वाचायला खूप छान वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही छोट्या छोट्या कामांतही कळतनकळत स्त्री-पुरुष असा भेद केला जातोच. कधी कौटुंबिक कारणांमुळे ऑफिसचं काम वेळेत झालं नाही तर ऑफिसमधल्या स्त्रियांना 'अनप्रोफेशनल' समजणारा पुरुष स्वतः मात्र घरच्या जबाबदाऱ्या शेअर न करता त्यासाठी बायकोवरच अवलंबून राहतो तर कधी सगळे पुरुष वाईटच आहेत या भावनेतून अजूनही बाहेर न पडलेल्या स्त्रिया पुरुष सहकाऱ्यांकडे समानतेने पाहतच नाहीत. स्त्री पुरुष समानता ही खरंच असू शकते का, त्यासाठी काय करायला हवं या बद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन केलेली सविस्तर चर्चा. Economics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet