Gosht Janmantarichi cover art

Gosht Janmantarichi

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Gosht Janmantarichi

Written by: Vasant Kanetkar
Narrated by: Various Narrators
Free with 30-day trial

₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹210.00

Buy Now for ₹210.00

About this listen

जगातले कोणतेही दु:ख, कोणतीही समस्या पहिली नसते किंवा अखेरची. प्रत्येक पुढच्याला ठेच लागलेली असते, पण मागचे कोणीच शहाणे होत नाहीत. या अर्थाने होणारी इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'. जन्मजन्मांतरी केवळ घटनाच परत परत तशाच घडतात; असे नाही तर माणसेही पुन:पुन्हा तसाच विचार करतात, तसेच शब्द बोलतात आणि त्याच त्या कृती करत राहतात. या भोवर्‍यात पकडूनच नियती प्रत्येक माणसाला त्याच्या गतीकडे नेत असते. अटळ नियतीला सर्वस्वी रोखणे शक्य नसले, तरी तिचा रोख बदलणे शक्य आहे असे मानणारे डॉ. विश्वामित्र या कहाणीतील व्यक्तीरेखांना विवेक विचारांची नवी दृष्टी देऊ बघतात. या अफाट विश्वात माणूस नावाचा प्राणी एकाकी असला तरी विचारशक्तीची कवचकुंडले जोपर्यंत त्याच्याजवळ आहेत, तोपर्यंत त्याला कळीकाळाचे पण भय नाही - हा प्रत्यय चार मनस्वी स्त्री-पुरुषांना अटळ पण अकल्पित घटनांच्या मालिकेतून साक्षात अनुभवाला येतो. हा अनुभव म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Drama & Plays
No reviews yet