Hasasor S01E01 cover art

Hasasor S01E01

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Hasasor S01E01

Written by: Neeraj Shirvaikar
Narrated by: Lalit Prabhakar
Free with 30-day trial

₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹237.00

Buy Now for ₹237.00

About this listen

सब इन्स्पेक्टर अमर पाटील आपल्या पहिल्या केस मध्ये घडलेल्या विचित्र घटना, ज्यामुळे त्याच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं, ते रेकॉर्ड करतोय . आठ वर्षांपूर्वी निखिल जगताप ह्या अठरा वर्षांच्या मुलाने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून केला - ही अमरकडे आलेली पहिली केस . पोलिसांनी धरलेला निखिल, अमरला पाहताच चवताळला आणि एक शब्द जोरात ओरडला. हा शब्द कोणता आणि ह्याचा नेमका अर्थ काय, हे कळायच्या आधीच, काही विचित्र घटना घडू लागल्या. कोणत्या न कोणत्या मार्गाने '८' चा आकडा समोर येऊ लागला, आणि रोज रात्री त्याला एक विशिष्ट दुःस्वप्न पडू लागलं.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Thriller & Suspense
No reviews yet