Jave Tyanchya Desha cover art

Jave Tyanchya Desha

Preview

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Jave Tyanchya Desha

Written by: Pu.La.Deshpande
Narrated by: Prasad Oak
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹546.23

Buy Now for ₹546.23

देशा-परदेशांत पुलंनी खूप प्रवास केला. या प्रवासादरम्यान माणसं, भाषा, खानपान, संस्कृती, त्या-त्या देशांतली भू-सांस्कृतिक वैशिष्ट्ये त्यांनी टिपली. शिवाय जगाकडे पाहण्याच्या मिश्किल नजरेतून त्यांना आणखी काही मजेशीर गोष्टी गवसल्या. त्यांच्या या प्रवासाच्या, देशाटनाच्या अनुभवांनी त्यांच्यासह रसिकांनाही समृद्ध केलं. ऐकूया, पुलंच्या लेखणीतून साकारलेला हा समृद्ध प्रवासानुभव ‘जावे त्यांच्या देशा’ प्रसाद ओक यांच्यासह...
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
All stars
Most relevant
प्रवासवर्णनाचा एक वेगळा आयाम पुलं दाखवतात. केवळ स्थळ, माणसं किंवा प्रवास ह्याभोवती न रेंगाळता त्याही पलीकडचे भाव आणि अनुभव आपल्याला दिसतात.
त्यात प्रसाद ओकांचे अभिवाचन अतिशय उत्तम आहे. त्याला 'अभिवाचन' का म्हणतात हे या श्राव्य अनुभवातून कळते.

पुलं चे लेखन आणि प्रसाद ओकांचे अभिवाचन - पर्वणी

Something went wrong. Please try again in a few minutes.