Kul Vyaktichitre : Doghich cover art

Kul Vyaktichitre : Doghich

Preview

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Kul Vyaktichitre : Doghich

Written by: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹203.45

Buy Now for ₹203.45

रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - दोघीच अंजू ठाकूर नाना -नानी पार्कमध्ये चालत होती. ट्रॅकसूटमधून तिच्या थंडर थाईज आणि विशेष दंडाधिकारी या पदवीला शोभतील असे जाडे थलथलीत दंड, पोटाचा आणि पार्श्वभागाचा गरगरीतपणा ही आयुष्यभर चालली तरी कमी होणार नाहीत असे वाटत असे. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तेच खऱे. अपेक्षित नाही पण अनपेक्षित नक्कीच घडेल हे अंजूच्याा आयुष्याच्या बाबतीत शंभर टक्के खऱे होते. कोलकत्याहून मुंबईत फिल्मलाईनमध्ये नशीब अजमावयला पळून आलेल्या अन्य जणींप्रमाणेच स्ट्रगल करत होती. ती आणि तिची मुलगी दोघीच राहत होत्या आणि अचानक अनपेक्षित घडले.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art & Literature Authors
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet