Mission Golden Cats cover art

Mission Golden Cats

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Mission Golden Cats

Written by: Ravindra Bhaiwal
Narrated by: Krunal Alve
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹682.53

Buy Now for ₹682.53

मुंबईचा एक तरुण मुष्टियोद्धा अश्रफ अचानक बेपत्ता होतो. त्याला शोधून काढण्याची जबाबदारी त्याचा भाऊ रौफ घेतो. पण अश्रफ कोठे गेला? कुणासोबत गेला? का गेला? तो कोणत्या संकटात सापडला आहे? अश्रफला हुडकून काढणे आणि परत आणणे हे काम अजिबात सोपे नाही. तथापि या अशक्यप्राय कामात त्याला हिंदरक्षक नावाच्या देशभक्त संघटनेची मदत मिळते. ही संघटना लढाऊ आहे; शस्त्रसज्ज आहे; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशहितासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे. संघटनेची लेफ्टनंट कमांडर रुख्सार खान हिच्या मनात रौफबद्दल एक हळुवार भावना आहे. रौफला त्याच्या उद्दिष्टात सफलता मिळवून देण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. पण अश्रफला परत आणणे त्यांना जमेल का?©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet