NLP Part 1 (Marathi Edition) cover art

NLP Part 1 (Marathi Edition)

तुम्ही जो विचार करता ते कदाचीत सत्य नसेल. पण तुम्ही जो विचार करतो ते सत्यात नक्कीच उतरतं.

Virtual Voice Sample

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

NLP Part 1 (Marathi Edition)

Written by: Richard Bandler
Narrated by: Virtual Voice
Free with 30-day trial

₹199 per month after trial ends. Cancel anytime.

Buy Now for ₹538.13

Buy Now for ₹538.13

Background images

This title uses virtual voice narration

Virtual voice is computer-generated narration for audiobooks.

बदल घडवण सोप नाही हा विचारच बदल घडण्यामधील सर्वात मोठी बाधा आहे.

तुम्ही जो विचार करता ते कदाचीत सत्य नसेल. पण तुम्ही जो विचार करतो ते सत्यात नक्कीच उतरतं.

आपल्याकडे नेहमीच खालील दोन पर्याय असतातः

१. भुतकाळाचा विचार करून भविष्याला बंधनात टाकणं, किंवा

२. भुतकाळातून धडा घेवून चांगल्या भविष्याची निर्मिती करणं,

एनएपींचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांच्या एनएलपी या विषयावरील ३५ वर्षांच्या अभ्यासानंतर या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. हे पुस्तक एक कार्यशाळा असून या कार्यशाळेमधून आपल्याला खालील विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे:

  • भिती निराशा आणि दुखापासुन स्वातंत्र्य कसे मिळवावे
  • स्वसंवाद म्हणजे काय आणि तो कसा बदलायचा
  • मनावर ताबा कसा मिळवायचा
  • मान्यता कशा बदलायच्या
  • भुतकाळापासुन मुक्ती

Psychology Psychology & Mental Health Self-Help
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet