NLP Part 2 (Marathi Edition) cover art

NLP Part 2 (Marathi Edition)

आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं.

Virtual Voice Sample

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

NLP Part 2 (Marathi Edition)

Written by: Richard Bandler
Narrated by: Virtual Voice
Free with 30-day trial

₹199 per month after trial ends. Cancel anytime.

Buy Now for ₹538.13

Buy Now for ₹538.13

Background images

This title uses virtual voice narration

Virtual voice is computer-generated narration for audiobooks.

इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणाऱ्या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या ३५ वर्षाच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात मांडले आहे.

एनएलपीतील काही महत्त्वाची सूत्रे :

आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं.

जेवढा वेळ लोक समस्येविषयी विचार करण्यासाठी देतात तेवढा वेळ त्यांनी समस्येचं समाधान शोधण्यासाठी दिला तर त्यांच्या समस्या लगेच सुटतील.

काही लोक चित्रांच्या स्वरूपात जगाकडे बघतात, काही आवाजाच्या माध्यमातून, तर काही लोक भावनेला जास्त महत्त्व देतात.

Psychology Psychology & Mental Health Self-Help
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet