Saguna Nirguna cover art

Saguna Nirguna

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Saguna Nirguna

Written by: Pratibha Auti Pandit
Narrated by: Madhavi Pansare
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹347.56

Buy Now for ₹347.56

About this listen

ईश्वरी शक्ती मानणा-या भक्तांमध्ये ईश्वराच्या आस्तित्वाबदद्ल सगुण आणि निर्गुण असे दोन प्रवाह आढळतात. निर्गुण या शब्दातच गुण रहितता सामावली आहे त्यामुळे ज्याला रूप नाही, ज्याला रंग नाही व ज्याला आकार नाही तो निर्गुण परमात्मा असे ईश्वराचे स्वरूप आणि जो ईश्वराच्या रूपाने भक्तांच्या कामासाठी नावारूपाला आला आणि ऐश्वर्य, ज्ञान आणि औदार्य या रूपाने साकार झाला तो सगुण परमात्मा असे मानले जाते. अनेक संतांनी अद्वैत रूप म्हणून निर्गुणाची उपासना केली आहे तर अनेक संतांनी ईश्वराच्या सगुण साकार रूपाला आपलेसे केले आहे.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Social Sciences Spirituality
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet