Savvis Purush Ani Ek Mulgi cover art

Savvis Purush Ani Ek Mulgi

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Savvis Purush Ani Ek Mulgi

Written by: Maxim Gorky, Ravindra Gurjar - translator
Narrated by: Deepti Sidhaye
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹159.27

Buy Now for ₹159.27

तळघरातल्या एका अंधाऱ्या बेकरीत सव्वीसजण गुलामासारखे राबत असतात. बाहेरचा उजेड बघण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी क्वचितच येतं. एवढं करूनही दोन वेळच्या निकृष्ट जेवणापलीकडे त्यांना काही मिळत नाही. या सगळ्यात त्यांना आनंद देणारी एकच गोष्ट होती - शेजारच्या दुकानात काम करणारी एक गोड तरुण मुलगी रोज सकाळी काही मिनिटांसाठी त्यांच्या बागेला भेट देते. सर्वजण फक्त तेवढ्याच सुखाची दिवसभर वाट पाहत असतात. तेव्हा त्यांच्यात हास्य-विनोदही होतो. तेवढाच त्यांच्या कष्टमय जीवनात विरंगुळा, परंतु त्यालाही गालबोट लागतं. ती त्यांच्यापासून दुरावते… असं का घडतं? ऐकुया मॅक्झिम गॉर्कीची गोष्ट.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Classics
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet