Shoe Dog cover art

Shoe Dog

Preview

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Shoe Dog

Written by: Phil Knight, Rob de Ridder - translator
Narrated by: Sanjeev Tandel
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹761.29

Buy Now for ₹761.29

संपूर्ण शरीराचा डोलारा ज्या पायांवर उभा असतो, त्या पायांची काळजी घेत; धावपटूंपासून ते सर्वसामान्यांच्या पसंतीला उतरेल असे विविध प्रयोग करत, लोकप्रिय ठरलेला ‘नाइके’ हा ब्रँड आणि त्याचा सर्वेसर्वा फिल नाइट यांची कथा म्हणजे ‘शू डॉग’. या पुस्तकातून नाइके कंपनीचा आत्मा आणि हृदय असलेले पायाभूत संबंध कसे निर्माण झाले आणि त्या परस्पर संबंधांतून सगळं जग बदलून टाकणार्या एका ब्रँडची आणि संस्कृतीची निर्मिती कशी झाली, या प्रवासाला त्याने यातून उजाळा दिला आहे. स्वूश हा आता एक साधासुधा लोगो राहिलेला नाही. स्वूश या लोगोमागे असणारा फिल नाइट नावाचा कर्ताधर्ता ही नेहमीच एक गूढता राहिली आहे; पण आता या आश्चर्यकारक, विनम्र, निर्भेळ, मिस्कील आणि सुंदररीत्या मांडलेल्या स्मृतिकथनात नाइटने हीच गूढता उलगडली आहे. युवा पिढीला, व्यावसायिकांनाही प्रेरणादायक ठरणारी...संजीव तांडेल यांच्या आवाजात 'शु डॉग' Adventurers, Explorers & Survival Business Leaders Professionals & Academics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet