Steve Jobs cover art

Steve Jobs

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Steve Jobs

Written by: Medianext
Narrated by: Prabhakar Vartak
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹273.95

Buy Now for ₹273.95

स्टीव्ह जॉब्ज हे केवळ चार अक्षरांनी बनलेलं नाव नव्हतं. ते एका जादूगाराचं प्रतीक होतं. प्रतिभा, इच्छाशक्ती आणि जिद्द यातून यशाची किती नवी शिखरं गाठता येतात, याचं ते जितंजागतं उदाहरण होतं. आज विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख असलेली अशी एकही व्यक्ती नसेल जिनं स्टीव्ह जॉब्ज हे नाव ऐकलं नसेल. मोबाईल, संगणक आणि गॅझेटच्या जगात डोकावणारी एकही व्यक्ती नसेल जिच्या कानावर हे नाव पडलं नसेल. तंत्रज्ञानाच्या विश्वातले सर्वच लोक जॉब्ज यांच्याकडे गुरू म्हणूनच पाहत असत. केवळ जगातले सर्वात शानदार संगणक बनवले नाहीत, तर कंपनीला जगातला सगळ्यात मोठा ब्रँडही बनवला. हा निव्वळ चमत्कार नव्हता, तर जॉब्ज यांच्या धडाडी आणि मेहनतीचं ते फलित होतं.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet