Tumhala Mhanun Sangate cover art

Tumhala Mhanun Sangate

Preview

Listen with Audible free trial

Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Tumhala Mhanun Sangate

Written by: Mangala Welankar
Narrated by: Various
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹159.27

Buy Now for ₹159.27

कै.मंगला वेलणकर या प्राध्यापिका,लेखिका, कवयित्री होत्या. त्यांचे संस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक नाटकं तसंच कथा, लेख, कविता, दीर्घकाव्ये, संस्कृतमध्ये मंगलाष्टके इ. लिहिलं. त्यांनी इतिहासातील आठ अनुल्लेखित स्रियांवर लिहिलेली दीर्घकाव्यं फार महत्वाची आहेत, तीच तुम्हाला इथं ऐकायला मिळणार आहेत. काय आहे या दीर्घकाव्यात? कुंती, देवकी, रावणपत्नी मंदोदरी, दुर्योधनपत्नी लक्ष्मणा, समर्थ रामदासांची न झालेली पत्नी, संत तुकारामांची पत्नी आवडी, डाॅ. आनंदीबाई जोशी आणि आजची स्री यांचे अनेक न उलगडलेले पैलू. आणि याचं सादरीकरण केलं आहे- वंदना गुप्ते, इला भाटे, सुकन्या मोने, अमृता सुभाष, रजनी वेलणकर, गौरी मोकाशी, मीरा वेलणकर आणि मधुरा वेलणकर यांनी!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Ancient, Classical & Medieval Literature Asian World Literature
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet