Vishvasta (Marathi Edition)
Failed to add items
Add to cart failed.
Add to wishlist failed.
Remove from wishlist failed.
Follow podcast failed
Unfollow podcast failed
New to Audible Prime Member exclusive: 2 credits with free trial
Buy Now for ₹1,540.00
-
Narrated by:
-
Vasant Vasant Limaye
-
Written by:
-
Vasant Vasant Limaye
About this listen
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं!
पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा, आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका संचिताच्या शोधप्रयत्नात आपली अस्मिता, भारतीय सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणारा हा चित्तथरारक प्रवास!
ज्ञात, अज्ञात इतिहास आणि कल्पित व सत्य यांच्यातील पुसट सीमारेषांवरवर आट्यापाट्या खेळणारी ही महाकादंबरी आपल्यासमोर भारताचा वारसा काय आणि त्याचं वर्तमान काय असे अनेक प्रश्न उपस्थित करतील.
आंतराष्ट्रीय घटना, सद्य परिस्थितील सामाजिक, राजकीय संदर्भ आणि व्यक्तिरेखा, प्राचीन, मध्ययुगीन आणि वर्तमान अशा त्रिकालाला व्यापणारे संदर्भ... स्थलकालाच्या अशा भव्य रंगमंचावर प्रकटत जाणारे हे नाट्य!
मग, वाट कसली पाहताय? शुभास्ते पंथानः!
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN