Zool cover art

Zool

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Zool

Written by: Bhalchandra Nemade
Narrated by: Shambhu Patil
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹546.23

Buy Now for ₹546.23

ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो.एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरली आहे.ऐका - शंभू पाटील यांच्या आवाजात - झूल !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Asian World Literature
adbl_web_anon_alc_button_suppression_c
All stars
Most relevant
फार सुंदर कादंबरी आहे आणि त्याचं narration करणारे शंभु पाटील यांच निवेदन सुध्दा अद्भुत आहे!

अप्रतिम!!!

Something went wrong. Please try again in a few minutes.

The Book is certainly a classic. The Narrator Shri. Shambhu Patil is masterly and brings the characters and events so lively

The storyline and content

Something went wrong. Please try again in a few minutes.