3: ययाती | राजवाड्यातून गायब झालेला युवराज यती cover art

3: ययाती | राजवाड्यातून गायब झालेला युवराज यती

3: ययाती | राजवाड्यातून गायब झालेला युवराज यती

Listen for free

View show details
"जग दयेवर नाही, मनगटातल्या बळावर चालतं..."
तो मोठा भाऊ राजवाड्यातून नेमका कुठे निघून गेला? आईच्या काळजाला लागलेली ती खोल जखम आणि तिने ययातीकडून घेतलेले संन्यास न घेण्याचे वचन! बालपणाच्या स्वप्नाळू जगात वावरणाऱ्या ययातीला धनुर्विद्येच्या एका बाणाने अचानक योद्ध्याच्या जगात कसे आणून उभे केले?
एका राजपुत्राच्या निष्पाप मनाचा अंत आणि सत्तेच्या कठोर वाटेवर सुरू झालेला प्रवास. ऐका, त्याच्याच शब्दांत…
🎭 Character: Yayati
🎙 Voiced by: Pushkar Deore
🔔 Follow the podcast to journey through time with King Yayati himself.
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet