Episodes

  • Candid Please | Apurva Nemlekar | डिव्होर्सी मुलगाच हवा होता", लग्नासाठी अपूर्वाची स्पष्ट मतं
    Sep 4 2026

    PNG Presents कॅन्डीड प्लिजच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री अपूर्व नेमळेकर आणि तनुज गोवळकर या नवविवाहित दाम्पत्याला. या मुलाखतीत अपूर्वा मनमोकळेपणाने व्यक्त झाली. दुसऱ्याचा लग्नाचा विचार, जोडीदाराकडून अपेक्षा आणि तनुजच्या बेस्ट qualities तिने सांगितल्या. पहा ही दिलखुलास मुलाखत.

    Show More Show Less
    1 hr and 14 mins
  • Candid Please | Usha Nadkarni Talks About Struggle, Self Respect & Life Journey
    Sep 3 2026

    PNG प्रस्तुत Candid Please च्या आजच्या भागात भेटूया ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना. ‘जागतिक महिला दिन’ विशेष या भागात उषा यांचा संघर्ष, स्वाभिमान जपत मिळवलेलं नाव आणि नवऱ्याच्या साथीशिवाय केलेला एकल प्रवास याविषयी त्या पहिल्यांदाच बोलल्या आहेत. पाहूया ही खास मुलाखत.

    Show More Show Less
    50 mins
  • Candid Please | Disha Pardeshi | 'राजा शिवाजी’ पाहायला एकत्र जाणार होतो पण त्याआधीच बाबा गेले
    Sep 3 2026

    PNG ज्वेलर्स प्रेसेंट Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री दिशा परदेशीला. ‘राजा शिवाजी’ या सिनेमातून ती बेगम म्हणून आपल्या भेटीला आली. या सिनेमातील Under Water सीनसाठी तिने घेतलेल्या मेहनतीचं सर्वत्रच कौतुक होतंय. यानिमित्ताने पहा, या candid गप्पा..

    Show More Show Less
    51 mins
  • Candid Please | Shashank Ketkar | चुकीचं कधीच खपवून घेणार नाही; शशांक केतकर बेधडक बोलला
    Sep 3 2026

    PNG ज्वेलर्स प्रेसेंट Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेता शशांक केतकरला. ऑस्ट्रेलीयातलं उच्च शिक्षण सोडून धरलेली अभिनयाची वाट, इंडस्ट्रीतले बरे-वाईट अनुभव, सामाजिक प्रश्नांवर बेधडक बोलणं ते रोखठोक राजकीय मतं अशा खुमासदार गप्पा शशांकसोबत रंगल्या आहेत. पाहूया ही खास मुलाखत.

    Show More Show Less
    1 hr and 10 mins
  • Candid Please | Savita Malpekar | खरं बोललं की झोंबतं, म्हणून मला वाळीत टाकतात
    Sep 3 2026

    PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री सविता मालपेकर यांना. पन्नास वर्षाहून अधिक काळ त्या मराठी मनोरंजन क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. काकस्पर्श मधली आत्या असो, की मुळशी पॅटर्न मधली पाटलीन बाई, त्यांच्या दमदार अभिनयाने सगळ्यांना अवाक केलं आहे. पण त्यांचा स्पष्टवक्तेपणा कायमचच चर्चेचा विषय असतो. पाहूया, इंडस्ट्रीतील अनेकांची पोलखोल करणारी ही खास मुलाखत.

    Show More Show Less
    1 hr and 31 mins
  • PNG Presents Candid Please ft. Shantanu Moghe | काही काळ होता जेव्हा मी वर्षवर्ष घरी बसलो
    Sep 3 2026

    PNG presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेते शंतनू मोघे यांना. कलर्स मराठीवरील मोहीनी या नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांना भेटत आहेत. या मालिकेबद्दल सांगताना त्यांनी करिअरच्या विविध टप्प्यांबद्दल सांगितलं. पहा हा नवा एपिसोड.

    Show More Show Less
    58 mins
  • Candid Please | Sulabha Arya | "तो माझं पहिलं प्रेम, अजूनही खूप आठवण येते"
    Aug 25 2026

    PNG Jewellers Presents candid please च्या आजच्या भागात भेटूया ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य यांना. एकविसाव्या वर्षी लग्न, करिअर, हिंदी मधील वागणूक याबद्दल यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा नवीन एपिसोड.

    Show More Show Less
    45 mins
  • Candid Please | Soham Bandekar and Pooja Birari | सोहम-पूजाच्या लग्नाची गोष्टी
    Aug 25 2026

    PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांना. हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. पहा या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे.

    Show More Show Less
    1 hr and 34 mins