EP 07: प्रधन्या सोबत भेट cover art

EP 07: प्रधन्या सोबत भेट

EP 07: प्रधन्या सोबत भेट

Listen for free

View show details
ह्या एपिसोड मध्ये गोट्याचं क्रश म्हणजे प्रधन्या, जी केतनच्या बिल्डिंग मधे राहते, तिच्या सोबत भाईची भेट त्याच्या स्वप्नानुसार पूर्ण होते. प्रधन्यासोबत भेट झाल्यावर गोट्या तिला काय म्हणतो आणि कसा तिच्या सोबत मैत्री वाढवतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet