गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook cover art

गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

Written by: Sakal Media
Listen for free

श्रीगणेश हेच परब्रह्म, सच्चिदानंद, अद्वितीय, कर्ता, धर्ता आणि परमात्मा आहे. या गणेशाचे दोन दिवसांत आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या गणेशोत्सव काळात सकाळ डिजिटल घेऊन येत आहे श्री गणेश पूजा ऑडियो बुक. यात तुम्ही गणपती बाप्पाची पुजा कशी, आरत्या, अथर्वशीर्ष हे ऐकू शकता. Hinduism Social Sciences Spirituality
Episodes
  • जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह
    Sep 3 2022
    अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी
    Show More Show Less
    12 mins
  • अथर्वशीर्ष : श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
    Sep 2 2022
    अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला काही मंगलमंत्र, प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. ही प्रार्थनाही सुंदर असून ऐका अथर्वशीर्ष.
    Show More Show Less
    14 mins
  • प्रार्थना
    2 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet