• Atul Todankar | His Story | #त्याचीगोष्ट | ब्रेनहॅमरेज आणि अतुल तोडणकरांचा पुनर्जन्म
    Sep 10 2026


    His Story Ft. Atul Todankar | #त्याचीगोष्ट PNG Presents त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेते अतुल तोडणकर यांना. सुरु नाटकात ब्रेम हॅमरेजचा झटका आला आणि सगळं थांबलं असं वाटलं. पण आता अतुल यांनी सेकंड इनिंग सुरु केलीये. या सेकंड इनिंगबद्दल, शिवाय ब्रेन हॅमरेजशी झुंज देतानाचा काळ सांगितला. पहा आजचा हा खास भाग.

    Show More Show Less
    1 hr and 23 mins
  • Ajinkya Raut | His Story | #त्याचीगोष्ट | "एका डोस्यावर दिवस काढला, परभणीच्या अजिंक्यचा मुंबईतला स्ट्रगल"
    Sep 10 2026

    #त्याचीगोष्ट Ft. Ajinkya Raut | His Story PNG Presents # त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेता अजिंक्य राऊतला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीच बॅकग्राऊड नसताना, परभणी ते मुंबईत करियरसाठी प्रवास कसा होता? जन्माला येणं हाच अजिंक्यसाठी मोठा संघर्ष होता. यामागची गोष्ट जाणून घेऊया आजच्या खास भागात.

    Show More Show Less
    1 hr and 22 mins
  • Mahesh Tilekar | His Story | #त्याचीगोष्ट | मराठी सिनेसृष्टी आणि आतले सिक्रेट्स
    Sep 10 2026


    PNG Presents His Story ft. Mahesh Tilekar | #त्याचीगोष्ट

    "मराठी सिनेसृष्टी आणि आतले सिक्रेट्स"निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मराठी सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली. तसंच कुटुंब म्हणून राहणारी मराठी इंडस्ट्री गरज असते तेव्हा कुठे जाते यावर मतं मांडली. पहा हा नवा एपिसोड.

    Show More Show Less
    1 hr and 16 mins
  • Yogesh Shirsat | His Story | #त्याचीगोष्ट | मेकअप आर्टिस्ट, अभिनेता ते आघाडीचा लेखक
    Sep 10 2026


    PNG Presents His Story ft. Yogesh Shirsat | मेकअप आर्टिस्ट, अभिनेता ते आघाडीचा लेखकPNG Presents ‘त्याची गोष्ट’च्या आजच्या भागात भेटूया अभिनेता, लेखक योगेश शिरसाट यांना. मराठवाड्यातील एका गरीब कुटुंबातून आलेल्या या अवलियाने अनेक हाल सोसले पण रंगभूमीची कास सोडली नाही. मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरू केलेला प्रवास पुढे अभिनयाकडे वळला आणि आज ते मराठीतील आघाडीचे लेखक आहेत. पाहूया योगेश शिरसाठ यांची खास गोष्ट.

    Show More Show Less
    1 hr and 13 mins
  • Hrishikesh Shelar |His Story | #त्याचीगोष्ट | जॉब सोडला, सेव्हिंग्स संपलं तेव्हा..
    Sep 10 2026


    His Story ft. Hrishikesh Shelar | #त्याचीगोष्ट | जॉब सोडला, सेव्हिंग्स संपलं तेव्हा...

    दीड वर्षात तीन नोकऱ्या, लहान-मोठ्या भूमिका ते मुंबईमध्ये येणं आणि स्वतःची ओळख तयार करणं? असा अभिनेता ह्रषिकेश शेलारचा प्रवास नेमका कसा झाला. पहा आजच्या # त्याची गोष्टच्या नव्या भागात.

    Show More Show Less
    41 mins
  • Abhijeet Sawant | His Story | #त्याचीगोष्ट | बऱ्याच काळासाठी डिप्रेशनमध्ये होता अभिजीत
    Sep 10 2026

    His Story ft. Abhijeet Sawant | ⁠#त्याचीगोष्ट⁠ | बऱ्याच काळासाठी डिप्रेशनमध्ये होता अभिजीत |

    त्याची गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये भेटूया गायक अभिजीत सावंतला. तुझी चाल तुरू तुरू गाणं, इंडियन आयडलच्या आधीचं आयुष्य आणि स्ट्रगल याबद्दल अभिजीतने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. पहा हा संपूर्ण एपिसोड

    Show More Show Less
    59 mins
  • Tanaji Galgunde | His Story | #त्याचीगोष्ट | "सैराटनंतर खरा स्ट्रगल सुरू झाला"
    Aug 25 2026


    His Story ft. Tanaji Galgunde | #त्याचीगोष्ट | "सैराटनंतर खरा स्ट्रगल सुरू झाला" त्याची गोष्ट या आपल्या कार्यक्रमात आज आलाय अभिनेता तानाजी गळगुंडे. सैराटनंतर खरा स्ट्रगल सुरू झाला ते त्याने सांगितलं. तसंच त्याच्या आय़ुष्यातील पहिली कमाईसुद्धा त्याने सांगितली. पहा हा नवा एपिसोड.

    Show More Show Less
    39 mins
  • Ashish Patil | His Story| #त्याचीगोष्ट | तीनदा आत्महत्येचा प्रयत्न ते यशस्वी कोरिओग्राफर
    Aug 25 2026


    राजश्री मराठी लाडक्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय नवा कार्यक्रम #त्याचीगोष्ट. कोरिओग्राफर आशिष पाटीलचं बालपण कसं होतं? यशाच्या शिखरावर असणाऱ्या आशिषने सुरूवातीच्या दिवसात आत्महत्येचा प्रयत्न का केला? पहिल्यांदा घुंगरू बांधले तो दिवस आशिषसाठी कसा होता? त्याच्या कष्टाचंं, मेहनतीचं फळ त्याला कसं मिळतंय. पहा आशिष पाटीलची कहाणी त्याची गोष्टमध्ये.

    Show More Show Less
    44 mins