Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
घोटाळ्यात घोटाळा ( Marathi Podcast on Scams) cover art

घोटाळ्यात घोटाळा ( Marathi Podcast on Scams)

घोटाळ्यात घोटाळा ( Marathi Podcast on Scams)

Written by: बोभाटा ( Bobhata)
Listen for free

About this listen
A Marathi language podcast narrating stories of different scams or ghotala in history of India and the world. शेअर बाजार, बँका आणि अशा इतर घोटाळ्यांची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.Copyright 2021 बोभाटा ( Bobhata) Social Sciences
Episodes
  • तीन सीबीआय प्रमुखांची नोकरी घालवणारा नं. १ हवाला किंग !!
    Jul 31 2021
    मोईन कुरेशी हा दिल्लीतली बडी बडी धेंडं ज्याला 'मसीहा' मानायची अशी असामी. कोण होता हा मोईन कुरेशी? मोईन कुरेशी होता एकेकाळी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मधला एक 'बडे' का मटन एक्स्पोर्टर !! १९९० ला बिझनेसची सुरुवात करून दहा वर्षांत एक नंबरचा बीफ एक्स्पोर्टर बनलेला मोईन कुरेशी! केंद्रीय मंत्रीमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा खास मित्र! लिकर बॅरन पाँटी चढ्ढाचा जिगरी दोस्त! किती वेगवेगळ्या पध्दतीने या 'मसीहा' ची ओळख सांगायची??? याच मसीहाची दुसरी ओळख म्हणजे मोईन कुरेशी हा भारतातला एक नंबरचा हवाला एजंट!! आज याचीच ष्टोरी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.हा पॉडकास्ट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता, आजच भेट द्या.आमच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हला सोशल मीडियावर फॉलो करा.
    Show More Show Less
    10 mins
  • नॅशनल स्टॉक एक्स्चेंज को-लोकेशन स्कॅम । NSE Co-location Scam
    Jul 23 2021

    जेव्हा आपण विजय मल्या आणि नीरव मोदी यांच्या सारख्या १० ते ११ हजार कोटी घेऊन पळालेल्या लफंग्यांच्या बातम्या आपण चवीचवीने वाचत होतो. याच दरम्यान एक ५० हजार कोटीचा घोटाळा अगदी आपल्या डोळ्या देखत घडला. हा ५०,००० कोटींचा डल्ला मारणारी माणसं उच्चशिक्षित, अर्थक्षेत्रामधली मान्यवर होती. एका शिस्तबद्ध कॉर्पोरेट स्टाईलने घातलेला दरोडा कधीच वर्तमानपत्राच्या मथळ्यामध्ये झळकला नाही. आता इतकं सांगूनही अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल की आम्ही नक्की कोणत्या स्कॅमबद्दल बोलत आहोत. तर, मंडळी हा स्कॅम म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजारात घडलेला “को-लोकेशन स्कॅम” आहे.

    हा पॉडकास्ट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता, आजच भेट द्या.आमच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हला सोशल मीडियावर फॉलो करा.

    Show More Show Less
    9 mins
  • मुंबई शेअर बाजारातला 1862 पहिला घोटाळा ( First scam of Bombay Stock Exchange)
    Jul 5 2021

    गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आज ऐकुया मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!!

    हा पॉडकास्ट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता, आजच भेट द्या.

    आमच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हला सोशल मीडियावर फॉलो करा.

    Show More Show Less
    9 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet