RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले! cover art

RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!

RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!

Listen for free

View show details
विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं; मात्र तुरुंगात असतानाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्यासोबतचं त्यांचं राजकीय नातंही विशेष चर्चेत राहिलं. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला. त्यांच्या बंडखोर राजकारणाची, संघर्षाची आणि राजकीय प्रवासाची ही कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jambuwantrao Dhote, Jambuwantrao Dhote History, Vidarbha Politics, Vidarbha Tiger, Maharashtra Politics, Jambuwantrao Dhote Biography, Maharashtra Political History, Balasaheb Thackeray, Forward Bloc, Separate Vidarbha
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet