RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं... cover art

RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...

RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...

Listen for free

View show details
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहावरून मराठवाड्यात आलेल्या डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबादच्या विकासाला नवी दिशा दिली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला. पुढे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यापासून औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांना चालना दिली. पडझड झालेल्या ऐतिहासिक परिसरात शिक्षणाची संधी निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभारलं. लंडनमधील उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भारताची बाजू आणि धर्मनिरपेक्ष विचारांची बांधिलकी अशा अनेक पैलूंनी समृद्ध असलेला हा प्रवास जाणून घ्या. आधुनिक औरंगाबादच्या जडणघडणीत डॉ. रफिक झकेरिया यांचं योगदान नेमकं काय होतं, याचा वेध घेणारा हा विशेष ऑडिओ पॉडकास्ट! KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Rafiq Zakaria, Jawaharlal Nehru, Aurangabad History, Marathwada Politics, Modern Aurangabad, Maulana Azad Educational Trust, Maharashtra Politics, Indian Secularism, CIDCO Aurangabad, Political History
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet