Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार'चा थरार cover art

Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार'चा थरार

Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार'चा थरार

Listen for free

View show details
१) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत; अंगणवाडी सेविकांनाही २ हजारांची भाऊबीज भेट २) देशभरात गाजलेल्या मेरठ ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान आणि प्रियकर साहिलला थेट फाशी ३) आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा कथित लाठीचार्ज; राहुल गांधींचा थेट पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना इशारा ४) एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट! फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचं जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग ५) सणासुदीत ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; सोने १२७० तर चांदी ४६०० रुपयांनी स्वस्त ६) हार्दिक पांड्याला धक्का! न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुंबईच्या २३ वर्षीय सूर्यांश शेडगेची टीम इंडियात एन्ट्री शक्य ७) २६/११ चा थरार अन् उज्ज्वल निकम यांचा लढा! राजकुमार रावचा ‘प्रहार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraFarmers #DevendraFadnavis #DiwaliAid #AnganwadiSevika #MeerutMurderCase #BlueDrumMurder #DeathPenalty #RahulGandhi #DelhiPolice #NarendraModi #AmitShah #AirIndia #HijackAlert #EmergencyLanding #GoldSilverPrice #GoldRateToday #SuryanshShedge #HardikPandya #INDvsNZ #TeamIndia #PrahaarMovie #UjjwalNikam #RajkummarRao #MarathiNews #MaharashtraNews Podcast Tags: Sakal Podcast, Maharashtra Drought Farmers Aid, CM Devendra Fadnavis Announcement, 5000 Rupees Farmers Diwali Aid, Anganwadi Sevika Bhaubij 2000, Meerut Blue Drum Murder Case, Muskaan Rastogi Sahil Shukla Death Penalty, Rahul Gandhi Press Conference Student Protest, Rahul Gandhi Warning Modi Shah, Air India Frankfurt Delhi Hijack Alert Jaipur Emergency Landing, Gold Silver Price Fall Diwali, Suryansh Shedge India Squad New Zealand ODI, Hardik Pandya Injury Replacement, Prahaar The Untold Story of Ujjwal Nikam, Rajkummar Rao New Movie, Marathi News Today, Latest News Maharashtra
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet