Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगात मोठा फेरबदल ते नवसंशोधकांसाठी राज्यसरकारची मोठी योजना cover art

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगात मोठा फेरबदल ते नवसंशोधकांसाठी राज्यसरकारची मोठी योजना

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगात मोठा फेरबदल ते नवसंशोधकांसाठी राज्यसरकारची मोठी योजना

Listen for free

View show details
१) आंदोलनासाठी शांतपणे एकत्र येणाऱ्यांना डांबून ठेवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश २) निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त ३) राज्यातील स्टार्टअप, नवसंशोधकांना मिळणार निधी, नेमकी योजना काय? ४) CJP आंदोलनावरील UN ची टिप्पणी अनावश्यक अन् दुटप्पी, परराष्ट्र मंत्रालयाची टीका ५) दिवाळीपूर्वी ऑनलाइन खरेदीचा धमाका! अवघ्या ४८ तासांत २४ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री ६) ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉने मोडला विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड ७) कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet