Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक ते सणासुदीत महागाईचा भडका cover art

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक ते सणासुदीत महागाईचा भडका

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक ते सणासुदीत महागाईचा भडका

Listen for free

View show details
१) निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका २) सणासुदीत महागाईचा भडका! महागाई दर २ वर्षांच्या उच्चांकावर; बजेट कोलमडलं ३) दुष्काळात डेटा सेंटर्ससाठी पाण्याचा बेसुमार वापर? राज्य सरकारकडून समिती गठीत ४) जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी! दिल्ली पोलिसांकडून ‘डिनोटिफाय’; दिले ३ नवे पर्याय ५) मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणारे १७ महासंकटं! ‘लॅन्सेट’चा इशारा ६) न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुखापतग्रस्त ७) मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी नऊवारी साडी का नेसली? सोनाली बेंद्रेचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet