• Sakal Chya Batmya | मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ते बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका
    Oct 18 2026
    १) मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; इंटरनेट वापरणे हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा २) 'लहरा दो तिरंगा' आंदोलनानंतर सीजेपी नेते अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन; शांतता राखण्याच्या अटीवर सुटका ३) रिलायन्स जिओच्या आगामी मेगा आयपीओला तुफान प्रतिसाद; ग्रे मार्केटमध्ये २० टक्के लिस्टिंग गेनचे संकेत ४) क्रिकेट आणि ग्लॅमरची नवी इनिंग! सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध विवाहबंधनात अडकणार ५) बेबी फूडमध्ये साखरेला पूर्ण बंदी! लहान मुलांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाचा (FSSAI) मोठा निर्णय ६) भारताला मोठा आर्थिक दिलासा! रशियन कच्च्या तेलावरील १०० टक्के अतिरिक्त टॅरिफला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती ७) बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका! अवघ्या दोन दिवसांत १२० कोटी पार; 'रणबाली' आणि 'प्रहार'चीही जोरदार घोडदौड स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मध्य दिल्ली छावणीत ते खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलांना सरकारचा चाप
    Oct 17 2026
    १) दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मोठा राडा; कनॉट प्लेस छावणीत, अभिजीत दिपकेंसह आंदोलक ताब्यात २) रुग्णांची आर्थिक लूट थांबणार! राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना उपचारांचे दर मराठी आणि इंग्रजीत लावणे बंधनकारक ३) MPSC पेपरफुटी चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेंचा आयोग स्थापन; सतीश वाघोलेंकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार ४) ऐन सणासुदीत नागरिकांची कामं ठप्प! सर्व्हर मेंटेनन्समुळे राज्यभरातील 'आपले सरकार' पोर्टल २१ ऑक्टोबरपर्यंत बंद ५) सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरातील उसळीला ब्रेक! भावात घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदीला वेग ६) भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका विजयासाठी आज निर्णायक लढत! अर्शदीपच्या जागी भुवनेश्वर कुमार मैदानात उतरणार ७) बॉक्स ऑफिसवर 'प्रहार' चित्रपटाची दमदार ओपनिंग! वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत राजकुमार राव भाव खाऊन गेला स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | SIR वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार' चित्रपटाचा महाधमाका
    Oct 16 2026
    १) SIR मतदार यादीवरून सुप्रीम कोर्टाचा दणका; मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं २) मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी ३) रेल्वे प्रवाशांसाठी 'सुप्रीम' आदेश! २७ ऑक्टोबरपासून काउंटर तिकिटांवरही मिळणार १० लाखांपर्यंत विमा संरक्षण ४) ऑक्टोबर हीटच्या तडाख्यानंतर राज्यात परतीचा पाऊस! हवामान खात्याकडून पुढील ४ दिवस 'यलो अलर्ट' ५) सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरातील उसळीला ब्रेक! भावात घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदीला वेग ६) न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून जसप्रीत बुमराह आऊट? संघ निवडीपूर्वी मोठी बातमी समोर ७) बॉक्स ऑफिसवर आज मनोरंजनाचा महाधमाका! विजय-रश्मिकाचा 'रणबाली' ते उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील 'प्रहार' आमनेसामने स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #SupremeCourt #ElectionCommission #GyaneshKumar #RahulGandhi #SIRControversy #IndianRailway #RailwayInsurance #CounterTicket #TukaramMundhe #FDAAction #SpiceAdulteration #MaharashtraWeather #RainAlert #IMDAlert #YellowAlert #GoldRateToday #GoldSilverPrice #JaspritBumrah #INDvsNZ #TeamIndia #WorkloadManagement #PrahaarMovie #UjjwalNikam #RajkummarRao #Ranbali #VijayDeverakonda #MarathiNews #MaharashtraNews Podcast Tags: Sakal Podcast, Supreme Court Notice to Election Commission, Gyanesh Kumar CEC SIR Plea, Rahul Gandhi Supreme Court Pull Up, Indian Railway Counter Ticket Insurance 10 Lakh, Supreme Court Railway Order October 27, Tukaram Mundhe FDA Action on Spices, Artificial Colors in Spices Ban Maharashtra, Maharashtra Weather Forecast Yellow Alert, IMD Rain Warning Maharashtra 4 Days, Gold Silver Price Fall Diwali Shopping, Jasprit Bumrah Rest New Zealand ODI Series, Pragyan Ojha Gautam Gambhir Meeting, Prahaar Untold Story of Ujjwal Nikam Release, Ranbali Vijay Deverakonda Rashmika Mandanna, Sakal Daily Marathi Podcast, Marathi News Today
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार'चा थरार
    Oct 15 2026
    १) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत; अंगणवाडी सेविकांनाही २ हजारांची भाऊबीज भेट २) देशभरात गाजलेल्या मेरठ ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान आणि प्रियकर साहिलला थेट फाशी ३) आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा कथित लाठीचार्ज; राहुल गांधींचा थेट पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना इशारा ४) एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट! फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचं जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग ५) सणासुदीत ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; सोने १२७० तर चांदी ४६०० रुपयांनी स्वस्त ६) हार्दिक पांड्याला धक्का! न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुंबईच्या २३ वर्षीय सूर्यांश शेडगेची टीम इंडियात एन्ट्री शक्य ७) २६/११ चा थरार अन् उज्ज्वल निकम यांचा लढा! राजकुमार रावचा ‘प्रहार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraFarmers #DevendraFadnavis #DiwaliAid #AnganwadiSevika #MeerutMurderCase #BlueDrumMurder #DeathPenalty #RahulGandhi #DelhiPolice #NarendraModi #AmitShah #AirIndia #HijackAlert #EmergencyLanding #GoldSilverPrice #GoldRateToday #SuryanshShedge #HardikPandya #INDvsNZ #TeamIndia #PrahaarMovie #UjjwalNikam #RajkummarRao #MarathiNews #MaharashtraNews Podcast Tags: Sakal Podcast, Maharashtra Drought Farmers Aid, CM Devendra Fadnavis Announcement, 5000 Rupees Farmers Diwali Aid, Anganwadi Sevika Bhaubij 2000, Meerut Blue Drum Murder Case, Muskaan Rastogi Sahil Shukla Death Penalty, Rahul Gandhi Press Conference Student Protest, Rahul Gandhi Warning Modi Shah, Air India Frankfurt Delhi Hijack Alert Jaipur Emergency Landing, Gold Silver Price Fall Diwali, Suryansh Shedge India Squad New Zealand ODI, Hardik Pandya Injury Replacement, Prahaar The Untold Story of Ujjwal Nikam, Rajkummar Rao New Movie, Marathi News Today, Latest News Maharashtra
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मतदार नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ ते पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींचा ‘मास्टर प्लॅन
    Oct 14 2026
    १) महाराष्ट्रात मतदार नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ; २६ ऑक्टोबरपर्यंत संधी २) PhonePe, GPay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय ३) NEET पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींचा ‘मास्टर प्लॅन’; सुचवले मोठे उपाय ४) शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला ५) भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध ६) शुभमन गिलने पाचव्यांदा पटकावला ICC चा मोठा पुरस्कार,शफाली वर्माचाही सन्मान ७) “आजही मी स्वतःला बस कंडक्टरच मानतो”, रजनीकांत यांनी सांगितल्या जुन्या आठवणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक ते सणासुदीत महागाईचा भडका
    Oct 13 2026
    १) निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका २) सणासुदीत महागाईचा भडका! महागाई दर २ वर्षांच्या उच्चांकावर; बजेट कोलमडलं ३) दुष्काळात डेटा सेंटर्ससाठी पाण्याचा बेसुमार वापर? राज्य सरकारकडून समिती गठीत ४) जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी! दिल्ली पोलिसांकडून ‘डिनोटिफाय’; दिले ३ नवे पर्याय ५) मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणारे १७ महासंकटं! ‘लॅन्सेट’चा इशारा ६) न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुखापतग्रस्त ७) मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी नऊवारी साडी का नेसली? सोनाली बेंद्रेचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगात मोठा फेरबदल ते नवसंशोधकांसाठी राज्यसरकारची मोठी योजना
    Oct 12 2026
    १) आंदोलनासाठी शांतपणे एकत्र येणाऱ्यांना डांबून ठेवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश २) निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त ३) राज्यातील स्टार्टअप, नवसंशोधकांना मिळणार निधी, नेमकी योजना काय? ४) CJP आंदोलनावरील UN ची टिप्पणी अनावश्यक अन् दुटप्पी, परराष्ट्र मंत्रालयाची टीका ५) दिवाळीपूर्वी ऑनलाइन खरेदीचा धमाका! अवघ्या ४८ तासांत २४ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री ६) ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉने मोडला विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड ७) कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Show More Show Less
    11 mins
  • Sakal Chya Batmya | अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक ते भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर मोहम्मद शमीची रोखठोक प्रतिक्रिया
    Oct 11 2026
    १) ध्रुव राठी, अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक, सरकारविरोधात संताप २) सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला, ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवालात खुलासा ३) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष अनारक्षित गाड्या धावणार; ४) कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याची चौकशी NIA करणार! ५) अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; ६) भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर मोहम्मद शमीची रोखठोक प्रतिक्रिया ७) गिरणगावातील चित्रपटसंस्कृतीला नवे रूप; ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाचं नामकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Show More Show Less
    10 mins